Prarthana Behere | Mazi Tuzi Reshimgath | अविनाश नावाशी प्रार्थनाचं खास Connection

2022-07-01 14

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नेहाचं एक्स नवऱ्याची अविनाशची एंट्री झालीये. अभिनेत्री प्रार्थना बेहरेने तीच अविनाश नावाशी असलेलं स्पेशल कनेक्शन शेअर केलं. जाणून घेऊया याविषयी या मुलाखतीमध्ये. Editor & Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Farhan Dhamaskar, Video Editor-Ganesh Thale